चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

3,069

Articles

22 Nov 2021 1 min read

ए. बी. डिव्हिलियर्सची क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्समार्फत नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ठळक मुद्दे...

21 Nov 2021 1 min read

हेमा मालिनी व प्रसून जोशी यांना IFFI मध्ये 'फिल्म पर्सनॅलिटीज ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

अभिनेत्री हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना 'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India  - IFFI)' २०२१ मध्ये 'फिल्म पर्सनॅ...

21 Nov 2021 1 min read

जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारत बनला जगातील सर्वात मोठा परकीय पैसे (Remittances) प्राप्तकर्ता

जागतिक बँकेच्या 'जागतिक बँक रेमिटन्स प्राइसेस वर्ल्डवाईड डेटाबेस (World Bank’s Remittance Prices Worldwide Database)' नावाच्या ताज्या अहवालानुसार २०२१ मध्ये भा...

21 Nov 2021 1 min read

स्मृती इराणी यांच्या 'लाल सलाम: ए नॉवेल (Lal Salaam: A Novel)' नावाच्या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन होणार

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या 'लाल सलाम: ए नॉवेल (Lal Salaam: A Novel)' नावाच्या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. ...

19 Nov 2021 1 min read

TRACE जागतिक लाचखोरी जोखीम क्रमवारी २०२१ मध्ये भारत ८२ व्या क्रमांकावर विराजमान

TRACE इंटरनॅशनलमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यावसायिक लाचखोरीच्या जोखमीचे मोजमाप करणाऱ्या २०२१ सालच्या TRACE लाचखोरी जोखीम मॅट्रिक्स (TRACE Matrix) च्या जागतिक यादीत भारत ८२ ...

19 Nov 2021 1 min read

एम. सी. मेरी कोमची ट्रायफेड आदि महोत्सवाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती

एम. सी. मेरी कोमची नुकतीच ट्रायफेड (Tribal Cooperative Marketing Development Federation Ltd - TRIFED) आदि महोत्सवाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

19 Nov 2021 1 min read

स्पेनची गार्बाइन मुगुरुझा बनली २०२१ सालच्या WTA अंतिम सामन्याची विजेती

टेनिसमध्ये स्पेनच्या गार्बाइन मुगुरुझाने नुकतेच WTA अंतिम विजेतेपद पटकावले आहे. ठळक मुद्दे अंतिम फेरीत तिने एस्टोनि...

19 Nov 2021 1 min read

एम. मुकुंदन यांना त्यांच्या ‘दिल्ली: अ सॉलिलोकी (Delhi: A Soliloquy)’ नावाच्या पुस्तकासाठी २०२१ सालाचे JCB पारितोषिक जाहीर

लेखक एम. मुकुंदन यांना त्यांच्या ‘दिल्ली: अ सॉलिलोकी (Delhi: A Soliloquy)’ नावाच्या पुस्तकासाठी २०२१ सालाचे JCB पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. ...

19 Nov 2021 1 min read

IQAir वायु गुणवत्ता निर्देशांकामध्ये दिल्ली, कोलकाता, मुंबई जगातील अव्वल १० प्रदूषित शहरांमध्ये सामील

IQAir स्वित्झर्लंड-आधारित हवामान गटाच्या हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण शहर ट्रॅकिंग सेवेच्या आकडेवारीनुसार भारतातील दिल्ली, कोलकाता आणि मुंबई जगातील पहिल्या १० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्...

19 Nov 2021 1 min read

KVG बँकेला सर्वोत्कृष्ट डिजीटल वित्तीय सेवांसाठी ASSOCHAM पुरस्कार जाहीर

'कर्नाटक विकास ग्रामीण बँकेला (Karnataka Vikas Grameena Bank - KVGB)' नुकताच सर्वोत्कृष्ट 'डिजीटल वित्तीय सेवांसाठी (Digital Financial Services)' ASSOCHAM पुरस्का...

19 Nov 2021 1 min read

संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांमार्फत शॉम्बी शार्प यांची भारतातील UN निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यामार्फत शॉम्बी शार्प यांची नुकतीच भारतातील 'UN निवासी समन्वयक (UN Resident Coordinator)' म्हणून नियुक्ती करण्यात ...

19 Nov 2021 1 min read

अरुणाचल प्रदेशमार्फत राज्य फुलपाखरू म्हणून 'कैसर-ए-हिंद' ला मंजूरी

अरुणाचल प्रदेश राज्य सरकारमार्फत नुकतीच 'कैसर-ए-हिंद (Kaiser-i-Hind)' ला राज्य फुलपाखरू म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ठळक मुद्दे...

18 Nov 2021 1 min read

पियुष गोयल यांच्यामार्फत तमिळनाडूमध्ये भारतातील पहिल्या 'डिजीटल फूड म्युझियमचे (Digital Food Museum)' अनावरण

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यामार्फत नुकतेच तमिळनाडू येथे भारतातील पहिल्या 'डिजीटल फूड म्युझियमचे (Digital Food Museum)' अनावरण करण्यात आले आहे. ...