• जागतिक बँकेच्या 'जागतिक बँक रेमिटन्स प्राइसेस वर्ल्डवाईड डेटाबेस (World Bank’s Remittance Prices Worldwide Database)' नावाच्या ताज्या अहवालानुसार २०२१ मध्ये भारत जगातील सर्वात मोठा परकीय पैसे (Remittances) प्राप्तकर्ता बनला आहे.

ठळक मुद्दे

  • यंदा ८७ बिलियन अमेरिकन डॉलर्स प्राप्त करून भारत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

देशांची क्रमवारी

  • भारत

  • चीन

  • मेक्सिको

  • फिलिपाईन्स

  • इजिप्त

जागतिक बँकेबाबत (World Bank) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९४४ साली जागतिक बँकेची स्थापना झाली होती.

  • अध्यक्षः डेव्हिड रॉबर्ट मालपास हे सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका हे World Bank च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.