• अरुणाचल प्रदेश राज्य सरकारमार्फत नुकतीच 'कैसर-ए-हिंद (Kaiser-i-Hind)' ला राज्य फुलपाखरू म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • कैसर-इ-हिंद हे वैज्ञानिकदृष्ट्या 'टेनोपालपस इम्पेरिलिस (Teinopalpus imperialis)' म्हणून ओळखले जाते.

अरुणाचल प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: पेमा खंडू हे सध्या अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यपाल: बी. डी. मिश्रा हे सध्या अरुणाचल प्रदेशच्या राज्यपाल पदावर आहेत..

  • केंद्र शासित प्रदेश दर्जा: २१ जानेवारी १९७२ रोजी केंद्र शासित प्रदेशचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राज्य दर्जा: २० फेब्रुवारी १९८७ रोजी राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: इटानगर ही सध्या अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने अरुणाचल प्रदेश राज्याचा देशात १४ वा क्रमांक लागतो.