-
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या 'लाल सलाम: ए नॉवेल (Lal Salaam: A Novel)' नावाच्या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर कादंबरी ही माओवाद्यांच्या काळात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ७६ जवानांच्या हत्येपासून प्रेरित आहे.