-
अभिनेत्री हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना 'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India - IFFI)' २०२१ मध्ये 'फिल्म पर्सनॅलिटीज ऑफ द इयर (Film Personalities of the Year)' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय चित्रपट क्षेत्रात असणारे त्यांचे योगदान तसेच त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी सदर भूमिका घेण्यात आली आहे.