-
TRACE इंटरनॅशनलमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यावसायिक लाचखोरीच्या जोखमीचे मोजमाप करणाऱ्या २०२१ सालच्या TRACE लाचखोरी जोखीम मॅट्रिक्स (TRACE Matrix) च्या जागतिक यादीत भारत ८२ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
२०२० मध्ये भारत ७७ व्या क्रमांकावर विराजमान झाला होता.
-
डेन्मार्कने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
देश आणि क्रमवारी
-
१. डेन्मार्क
-
२. नॉर्वे
-
३. स्वीडन
-
८२. भारत