-
टेनिसमध्ये स्पेनच्या गार्बाइन मुगुरुझाने नुकतेच WTA अंतिम विजेतेपद पटकावले आहे.
ठळक मुद्दे
-
अंतिम फेरीत तिने एस्टोनियाच्या अॅनेट कोन्ताविटचा पराभव करून हे विजेतेपद पटकाविले आहे.
-
मुगुरुझा ही WTA अंतिम विजेतेपद जिंकणारी पहिली स्पॅनिश खेळाडू ठरली आहे.