-
'कर्नाटक विकास ग्रामीण बँकेला (Karnataka Vikas Grameena Bank - KVGB)' नुकताच सर्वोत्कृष्ट 'डिजीटल वित्तीय सेवांसाठी (Digital Financial Services)' ASSOCHAM पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कार हा 'असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे (Associated Chambers of Commerce and Industry of India - ASSOCHAM)' 'प्रादेशिक ग्रामीण बँका' (RRBs)' श्रेणी अंतर्गत 'आत्मनिर्भर भारत' च्या संकल्पनेनुसार प्रदान करण्यात आला आहे.
-
भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक आर. गुरुमूर्ती यांच्याकडून बंगळुरू येथे KVGB बँकेचे अध्यक्ष पी. गोपीकृष्ण यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.