• IQAir स्वित्झर्लंड-आधारित हवामान गटाच्या हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण शहर ट्रॅकिंग सेवेच्या आकडेवारीनुसार भारतातील दिल्ली, कोलकाता आणि मुंबई जगातील पहिल्या १० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये समाविष्ट झाली आहेत.

ठळक मुद्दे

  • दिल्ली अव्वल स्थानावर असून कोलकाता आणि मुंबई अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

सर्वात वाईट वायू गुणवत्ता निर्देशक आणि प्रदूषण क्रमवारी

  • १. दिल्ली (भारत)

  • २. लाहोर (पाकिस्तान)

  • ३. सोफिया (बल्गेरिया)

  • ४. कोलकाता (भारत)

  • ५. झाग्रेब (क्रोएशिया)

  • ६. मुंबई (भारत)