चर्चेतील ठिकाणे

Curated articles in this category for your exam preparation

19 Aug 2021 1 min read

ओडीशा बनले 'स्मार्ट हेल्थ कार्ड्स (Smart Health Cards)' प्रदान करणारे पहिले भारतीय राज्य

ओडीशा हे नुकतेच 'स्मार्ट हेल्थ कार्ड्स (Smart Health Cards)' प्रदान करणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे. ठळक मुद्दे बिजू स्वास्थ्य कल्याण योजनेअंतर्गत बहुसंख्य लोकांना सद...

17 Aug 2021 1 min read

कर्नाटक बनले 'राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२०' ची अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी करणारे पहिले राज्य

राष्ट्रीय शिक्षण धोरण (National Education Policy - NEP) - २०२० ची अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनले आहे. ठळक मुद्दे राज्य सरकारने चालू शैक...

17 Aug 2021 1 min read

काझीरंगा बनले उपग्रह फोनने सुसज्ज असणारे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे उपग्रह फोनने सुसज्ज असलेले भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले आहे. ठळक मुद्दे उपग्रह फोनद्वारे उद्यानामध्ये शिकारविरोधी उप...

17 Aug 2021 1 min read

केरळमध्ये भारतातील पहिल्या ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळेचे अनावरण

केरळमध्ये नुकतेच भारतातील पहिल्या 'ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्राचे (Drone Forensic Lab and Research Center)' अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे केरळ...

14 Aug 2021 1 min read

छत्तीसगड बनले शहरी क्षेत्रातील वनसंपत्ती अधिकारांना मान्यता देणारे पहिले राज्य

शहरी भागात 'सामुदायिक वन संसाधन हक्कांना (Community Forest Resource Rights)' मान्यता देणारे छत्तीसगड हे देशातील पहिले राज्य बनले आहे. ठळक मुद्दे राज्य सरकारतर्फे धम...

13 Aug 2021 1 min read

इंदौर बनले भारतातील पहिले 'वॉटर प्लस (Water Plus)' शहर

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रसिद्ध असणारे इंदौर हे भारतातील पहिले 'वॉटर प्लस (Water Plus)' शहर बनले आहे. ठळक मुद्दे स्वच्छता, ...

08 Aug 2021 1 min read

सीमा रस्ते संघटनेमार्फत (BRO) लडाखमध्ये १९,३०० फूट उंचीवर जगातील सर्वात उंच रस्त्याची बांधणी

'सीमा रस्ते संघटनेमार्फत (Border Roads Organisation - BRO)' लडाखमध्ये १९,३०० फूट उंचीवर जगातील सर्वात उंच रस्त्याची बांधणी करण्यात आली आहे. ठळक मुद्दे सदर रस्ता हा ...

04 Aug 2021 1 min read

कोविड - १९ विरुद्ध १००% लसीकरण करणारे भुवनेश्वर बनले पहिले भारतीय शहर

कोविड - १९ विरुद्ध १०० टक्के लसीकरण साध्य करणारे भुवनेश्वर हे पहिले भारतीय शहर बनले आहे. ठळक मुद्दे भुवनेश्वर महानगरपालिकेमार्फत (Bhubaneswar Municipal Corporatio...

29 Jul 2021 1 min read

पुरी बनले नळाद्वारे उच्च प्रतीचे पिण्याचे पाणी पुरविणारे भारतातील पहिले शहर

ओडीशा राज्यातील पुरी हे २४ तास थेट नळाद्वारे उच्च प्रतीचे पिण्याचे पाणी पुरविणारे भारतातील पहिले शहर बनले आहे. ठळक मुद्दे सदर योजनेमुळे लोकांना पिण्याचे पाणी साठवून किंवा फिल्टर...

29 Jul 2021 1 min read

ट्रान्सजेंडर (Transgender) व्यक्तींसाठी नोकऱ्या आरक्षित करणारे कर्नाटक बनले देशातील पहिले राज्य

सर्व सरकारी सेवांमध्ये ट्रान्सजेंडर (Transgender) समुदायाला १ टक्का आरक्षण देणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनले आहे. ठळक मुद्दे कर्नाटक नागरी सेवा नियम [Karnataka Civ...

29 Jul 2021 1 min read

इंदौर बनले 'आंतरराष्ट्रीय क्लीन एअर कॅटॅलिस्ट प्रोग्रामसाठी' निवडण्यात आलेले एकमेव भारतीय शहर

भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रसिद्ध असणारे मध्यप्रदेशातील इंदौर शहर हे 'आंतरराष्ट्रीय क्लीन एअर कॅटॅलिस्ट प्रोग्रामसाठी (International Clean Air Catalyst Programme)&#39...

28 Jul 2021 1 min read

फिलीपाईन्स ठरला लागवडीसाठी 'सोनेरी तांदूळाला (Golden Rice)' मान्यता मिळणारा पहिला देश

जनुकीयदृष्ट्या सुधारित 'सोनेरी तांदूळ (Golden Rice)' च्या लागवडीसाठी मान्यता मिळणारा फिलीपाईन्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. ठळक मुद्दे 'सोनेरी तांदू...

21 Jul 2021 1 min read

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमार्फत (IOC) उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिला ‘ग्रीन हायड्रोजन’ प्रकल्प उभारण्यात येणार

भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमार्फत (Indian Oil Corporation - IOC) उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिला ‘ग्रीन हायड्रोजन (green hydrogen)’ प्रकल्प उभारण्य...

20 Jul 2021 1 min read

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भारताचा पहिला 'भिक्षू फळ (Monk Fruit)' लागवड अभ्यास कार्यक्रम सुरु

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भारताचा पहिला 'भिक्षू फळ (Monk Fruit)' लागवड अभ्यास कार्यक्रम सुरु झाला आहे. ठळक मुद्दे चीनमधील 'भिक्षू फळ (Monk Fruit)' हे हि...

19 Jul 2021 1 min read

UAE ठरला इस्राईलमध्ये दूतावास उघडणारा पहिला आखाती देश

संयुक्त अरब अमिराती (UAE) हा इस्त्राईलमध्ये दूतावास उघडणारा पहिला आखाती देश बनला आहे. ठळक मुद्दे दोन्ही देशांमार्फत मुत्सद्दी संबंध करारावर स्वाक्षऱ्या&...

17 Jul 2021 1 min read

चीनमध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक लघु मॉड्यूलर अणुभट्टीची निर्मिती सुरू

जगातील पहिल्या 'व्यावसायिक लघु मॉड्यूलर अणुभट्टी (commercial small modular reactor)' चे काम नुकतेच अधिकृतपणे चीनमध्ये सुरू करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ‘ल...

15 Jul 2021 1 min read

हरियाणामधील गुरुग्राममध्ये सुरु होणार भारतातील पहिले ‘धान्य ATM (Grain ATM)’

हरियाणामधील गुरुग्राममध्ये देशातील पहिले ‘धान्य ATM (Grain ATM)’ उभारण्यात येणार आहे. ठळक मुद्दे सदर धान्य ATM हे एक स्वयंचलित मशीन असून ते बँकेच्या ATM प्रमाणे...

15 Jul 2021 1 min read

NTPC कच्छ मध्ये उभारणार भारतातील सर्वात मोठे सौरऊर्जा पार्क

'राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित (National Thermal Power Corporation Limited - NTPC)' गुजरातमधील कच्छ येथे देशातील सर्वात मोठा सौर फोटोव्होल्टाईक प्रकल्प उभारणार आहे. ठळक...

14 Jul 2021 1 min read

भारतातील पहिले 'राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र' पटना येथे उभारण्यात येणार

पटना येथे भारतातील तसेच आशियामधील पहिले 'राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र (National Dolphin Research Centre - NDRC)' उभारण्यात येणार आहे. ठळक मुद्दे गंगेटि...

13 Jul 2021 1 min read

नितीन गडकरी यांच्यामार्फत नागपूरमध्ये भारतातील पहिल्या खासगी LNG सुविधेचे उद्घाटन

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नागपूर मध्ये भारतातील पहिल्या खासगी 'लिक्विफाइड नॅचरल गॅस (Liquefied Natural Gas - LNG)' सुविधेचे...