अहवाल, निर्देशांक आणि क्रमवारी

विशेषतः MPSC तसेच Banking परीक्षांसाठी हा विभाग खूपच महत्त्वाचा ठरतो. अहवालाचे नाव, तो प्रकाशित करणारी संस्था, त्याचा उद्देश, त्यामध्ये भारताची क्रमवारी, क्रमवारीतील सर्वोच्च क्रमांकावरील व तळाचे देश ही समग्र माहिती अभ्यासाने इथे अगत्याचे ठरते. याची उपयोगिता लक्षात घेऊन आम्ही याच्याशी संबंधित चालू घडामोडी ‘अहवाल, निर्देशांक आणि क्रमवारी’ या मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. This section is particularly crucial for exams such as the MPSC and banking examinations. It is essential to study comprehensive details regarding reports—including their titles, the publishing organizations, their objectives, India's ranking, and the top- and bottom-ranked countries. Recognizing the importance of this topic, we are presenting relevant current affairs here under the heading ‘Reports, Indices, and Rankings’.

29 Sep 2026 1 min read

WEF च्या २०२६ सालच्या 'प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात' भारत ३१ व्या स्थानावर विराजमान

जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum - WEF) च्या २०२६ च्या 'प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात (Travel and Tourism Development Index)' भारत ३१ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.ठळक मुद्दे:WEF मार्फ...

26 Sep 2026 1 min read

M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६: गौतम अदानी अव्वल स्थानी विराजमान

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट (Hurun India Rich List)' २०२६ मध्ये गौतम अदानी अव्वल स्थानी असून मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि क्रिकेटपटूंच्या गटात शाहरुख खान आघाडीवर विराज...

23 Sep 2026 1 min read

२०२६ सालच्या जगातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँकांच्या यादीत HDFC बँक तिसऱ्या क्रमांकावर विराजमान

फोर्ब्स (Forbes) आणि स्टॅटिस्टा (Statista) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या 'जगातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँका (World’s Best Performing Banks) २०२६' या अहवालानुसार जगातील सर्वोत...

22 Sep 2026 1 min read

'स्वीडिश व्यावसायिक वातावरण सर्वेक्षण (Swedish Business Climate Survey)'मध्ये भारत प्रथम क्रमांकावर विराजमान

भारत नुकताच 'स्वीडिश जागतिक व्यावसायिक वातावरण सर्वेक्षण (Swedish Global Business Climate Survey)'मध्ये प्रथम क्रमांकावर विराजमान झाला आहे.ठळक मुद्दे:जवळपास ४१ बाजारपेठांचा 'स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्स इन...

21 Sep 2026 1 min read

GFCI ४० मध्ये GIFT सिटीची ३७ व्या स्थानावर झेप तर जागतिक क्रमवारीत न्यूयॉर्क अव्वल

नुकत्याच जाहीर झालेल्या 'जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांकाच्या (Global Financial Centres Index - GFCI 40)' ४० व्या आवृत्ती आवृत्तीमध्ये GIFT सिटीने ३७ व्या स्थानावर झेप घेतली आहे.ठळक मुद्दे:नुकतीच 'द ...

19 Sep 2026 1 min read

भारतीय विद्युत गतिशीलता निर्देशांक (India Electric Mobility Index) २०२५: नीती आयोगाच्या क्रमवारीत दिल्ली अव्वल स्थानावर

नुकतीच नीती आयोगाने WRI इंडियाच्या भागीदारीत सुरू केलेल्या 'भारतीय विद्युत गतिशीलता निर्देशांक (India Electric Mobility Index - IEMI) २०२५' मध्ये विद्युत गतिशीलतेकडे होणाऱ्या भारताच्या वाटचालीत दिल्ली...

18 Sep 2026 1 min read

जागतिक आर्थिक मंचाच्या 'जागतिक लिंग तफावत निर्देशांक २०२६' मध्ये भारताचे १३१ वे स्थान कायम

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum - WEF)' 'जागतिक लिंग तफावत निर्देशांक (Global Gender Gap Index) २०२६' अहवालामध्ये भारताचे १३१ वे स्थान कायम राहिले आहे.ठळक ...

07 Sep 2026 1 min read

'कॅच द रेन' मोहिमेअंतर्गत जलशक्ती मंत्रालयाच्या 'JSJB 3.0' उपक्रमात छत्तीसगडने पटकावला प्रथम क्रमांक

'कॅच द रेन' मोहिमेअंतर्गत जलशक्ती मंत्रालयाच्या 'JSJB 3.0' उपक्रमात छत्तीसगडने प्रथम क्रमांक पटकावला आहे.ठळक मुद्दे:जलशक्ती मंत्रालयाच्या (Ministry of Jal Shakti’s - MoJS) 'कॅच द रेन' (Catch the Rain)...

06 Sep 2026 1 min read

IWG च्या 'कोठूनही काम निर्देशांक (Work From Anywhere Index)' २०२६ मध्ये मुंबईचा ७७ गुणांसह समावेश

'इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुप(International Workplace Group)' च्या 'कोठूनही काम निर्देशांक (Work From Anywhere Index)' २०२६ मध्ये मुंबईचा ७७ गुणांसह समावेश करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:जागतिक दर्जाच्या 'दू...

30 Aug 2026 1 min read

'स्वतःचा महसुलाचा वाटा (Own Revenue Share)' बाबतीत ९३.२% महसूल प्रमाणासह दिल्ली राज्यांमध्ये अव्वल

'स्वतःचा महसुलाचा वाटा (Own Revenue Share)' बाबतीत ९३.२% महसूल प्रमाणासह दिल्ली राज्यांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.ठळक मुद्दे:आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार उपलब्ध आकडेवा...

17 Aug 2026 1 min read

उत्तर प्रदेश बनले भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य

पशुसंवर्धनाची मूलभूत आकडेवारी अर्थात 'बेसिक ॲनिमल हसबंड्री स्टॅटिस्टिक्स (Basic Animal Husbandry Statistics - BAHS)' २०२५ नुसार, २०२४-२५ मध्ये उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्...

17 Aug 2026 1 min read

कॉम्पेटिअर फाउंडेशन अहवाल: 'जागतिक स्पर्धात्मकता सुधारणा क्रमवारीत (Global Competitiveness Reforms Ranking)' भारत ५७ व्या स्थानावर

नुकत्याच जाहीर कण्यात आलेल्या कॉम्पेटिअर फाउंडेशन अहवालानुसार (Competere Foundation’s Report) 'जागतिक स्पर्धात्मकता सुधारणा क्रमवारीत (Global Competitiveness Reforms Ranking)' भारत ५७ व्या स्थानावर वि...

16 Aug 2026 1 min read

पर्यावरण कामगिरी निर्देशांक (Environmental Performance Index - EPI) २०२६ मध्ये भारत १७६ व्या स्थानावर

नुकत्याच जाहीर झालेल्या पर्यावरण कामगिरी निर्देशांक (Environmental Performance Index - EPI) २०२६ मध्ये भारत १७६ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.ठळक मुद्दे:नुकतीच येल विद्यापीठामार्फत 'पर्यावरण कामगिरी...

13 Aug 2026 1 min read

२०२६ हुरुन इंडिया 'सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय' आवृत्तीमध्ये अंबानी अव्वल तर पहिल्या पिढीतील उद्योजक कुटुंबांमध्ये अदानी आघाडीवर

नुकत्याच जाहीर झालेल्या २०२६ सालच्या हुरुन इंडिया (Hurun India) 'सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय (Most Valuable Family Businesses)' आवृत्तीमध्ये अंबानी अव्वल तर पहिल्या पिढीतील उद्योजक कुटुंबांमध्ये ...

12 Aug 2026 1 min read

PLFS त्रैमासिक अहवाल (एप्रिल-जून २०२६) प्रकाशित; बेरोजगारीचा दर ५.४%

एप्रिल-जून २०२६ मध्ये प्रकाशित 'नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणच्या (Periodic Labor Force Survey - PLFS)' त्रैमासिक अहवालानुसार बेरोजगारीचा दर ५.४% इतका नमूद करण्यात आला आहे.ठळक मुद्देसांख्यिकी आणि कार्...

10 Aug 2026 1 min read

क्रोल अहवाल २०२५: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल

क्रोल अहवाल (Kroll Report) २०२५: १७७.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासह बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.ठळक मुद्दे:अमेरिकन जागतिक आर्थि...

14 Jan 2022 1 min read

'हेन्ले पासपोर्ट निर्देशांक' २०२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारत ८३ व्या क्रमांकावर विराजमान

२०२२ च्या पहिल्या तिमाहीसाठी जारी करण्यात आलेल्या नवीनतम 'हेन्ले पासपोर्ट निर्देशांकात (Henley Passport Index)' भारत १११ देशांच्या क्रमवारीत ८३ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ...

12 Jan 2022 1 min read

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘ऑन-टाईम परफॉर्मन्स’ साठीच्या जागतिक यादीत ८ व्या क्रमांकावर विराजमान

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ‘ऑन-टाईम परफॉर्मन्स (On-Time Performance)’ साठीच्या जागतिक यादीत ८ व्या क्रमांकावर विराजमान झाले आहे. ठळक मुद्दे चेन्नई हे जगातील अव्...

04 Jan 2022 1 min read

सर्वाधिक उघड्यावर शौचमुक्त गावांमध्ये तेलंगणा अव्वल स्थानावर विराजमान

३१ डिसेंबर २०२१ पर्यंत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) फेज-२ कार्यक्रमांतर्गत उघड्यावर शौचमुक्त (open defecation free - ODF) प्लस गावांच्या यादीत तेलंगणा देशात अव्वल स्थानावर विराजमान झाले ...

31 Dec 2021 1 min read

ARIIA क्रमवारी २०२१ मध्ये IIT मद्रास अव्वल स्थानावर विराजमान

IIT मद्रास नुकतीच 'अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स (Atal Ranking of Institutions on Innovation Achievements - ARIIA)' २०२१ च्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर ...