• चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ‘ऑन-टाईम परफॉर्मन्स (On-Time Performance)’ साठीच्या जागतिक यादीत ८ व्या क्रमांकावर विराजमान झाले आहे.

ठळक मुद्दे

  • चेन्नई हे जगातील अव्वल १० मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक बनले आहे जे 'वेळेवर' निर्गमन सुनिश्चित करते.

  • 'सीरियम' संस्थेमार्फत सदर पुनरावलोकन करण्यात आले आहे.

  • चेन्नई हे भारतातील ६ वे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.

यादीतील अव्वल विमानतळे

  • १. मियामी विमानतळ (युनायटेड स्टेट्स)

  • २. फुकुओका विमानतळ (जपान)

  • ३. हानेडा विमानतळ (जपान)

  • ८. चेन्नई विमानतळ (भारत)