-
३१ डिसेंबर २०२१ पर्यंत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) फेज-२ कार्यक्रमांतर्गत उघड्यावर शौचमुक्त (open defecation free - ODF) प्लस गावांच्या यादीत तेलंगणा देशात अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.
ठळक मुद्दे
-
जवळपास ९६.७४% गावे ही उघड्यावर शौचमुक्त आहेत.
-
त्यानंतर तमिळनाडू आणि कर्नाटकचा नंबर लागतो.