-
२०२२ च्या पहिल्या तिमाहीसाठी जारी करण्यात आलेल्या नवीनतम 'हेन्ले पासपोर्ट निर्देशांकात (Henley Passport Index)' भारत १११ देशांच्या क्रमवारीत ८३ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे
-
ओमान आणि आर्मेनिया ही नवीनतम गंतव्यस्थाने आहेत जिथे भारतीय पासपोर्ट धारक व्हिसा न मिळवता भेट देऊ शकतात.
-
सदर तिमाहीमध्ये जपान आणि सिंगापूरने संयुक्त अव्वल स्थान कायम ठेवले आहे.