• IIT मद्रास नुकतीच 'अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स (Atal Ranking of Institutions on Innovation Achievements - ARIIA)' २०२१ च्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.

ठळक मुद्दे

  • 'इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स (तांत्रिक)' या श्रेणीत सलग तिसऱ्या वर्षी IIT मद्रासने अव्वल स्थान मिळविले आहे.

  • ७ आयआयटी अव्वल १० संस्थांच्या यादीत आहेत.