भारत आणि सिंगापूर यांच्यात सेमीकंडक्टर्स, डिजिटल पेमेंट्स आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील भागीदारी अधिक दृढ
नुकतीच भारत आणि सिंगापूर यांच्यात गोलमेज परिषदेदरम्यान सेमीकंडक्टर्स, डिजिटल पेमेंट्स आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील आपली 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' (CSP) अधिक दृढ करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:भारत आण...