• भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतला JSW ग्रुपची क्रीडा शाखा असणाऱ्या JSW स्पोर्ट्सतर्फे व्यावसायिक हितसंबंधांच्या व्यवस्थापनासाठी करारबद्ध करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • या २३ वर्षीय क्रिकेटपटूच्या सर्व व्यावसायिक हितसंबंध व विपणन अधिकारांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.

  • नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या कसोटी मालिकेत संघाच्या विजयात पंतने शानदार भूमिका बजावली आहे.