-
सिंगापूरमार्फत चीनच्या नेतृत्वात जगातील सर्वात मोठ्या प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership - RCEP) कराराला मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
RCEP ला मान्यता देणाऱ्या १५ सहभागी देशांपैकी सिंगापूर हा पहिला देश ठरला आहे.