-
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्यामार्फत नवी दिल्ली येथे २०२१ सालाचे अनावरण 'भारत-फ्रेंच पर्यावरण वर्ष (Indo-French Year of the Environment)' म्हणून करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
शाश्वत विकासासाठी इंडो-फ्रेंच सहकार्य मजबूत करणे, जागतिक पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या कृतींची परिणामकारकता वाढविणे तसेच त्यांना अधिक दृश्यमानता देणे हे सदर भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे.