-
कोटक महिंद्रा बँकेमार्फत (Kotak Mahindra Bank) भारतीय सैन्य दलातील कर्मचार्यांची वेतन खाती हाताळण्यासाठी करार करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सक्रिय तसेच सेवानिवृत्त अशा सर्व सैन्य कर्मचा-यांबाबत सदर सामंजस्य करार करण्यात आला आहे.
कोटक महिंद्रा बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २००३ साली कोटक महिंद्रा बँकेची स्थापना करण्यात अली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
बँकेची टॅगलाईन: 'Lets make money simple' ही बँकेची टॅगलाईन आहे.
-
संस्थापक: उदय कोटक हे कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आहेत.