• भारतीय राष्ट्रीय देयक संघटनेमार्फत (National Payments Corporation of India - NPCI) SBI पेमेंट्ससोबत व्यापाऱ्यांसाठी 'रुपे सॉफ्टपॉस (RuPay SoftPoS)' सुरू करण्यास भागीदारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • किरकोळ विक्रेत्यांना नाममात्र किंमतीवर हे एक प्रभावी स्वीकृतीची पायाभूत सुविधा प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.