चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,945

Articles

22 Aug 2026 1 min read

ऑक्टोबर २०२६ मध्ये अहमदाबादमध्ये 'कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप (Commonwealth Cue Sports Championships)'चे आयोजन

ऑक्टोबर २०२६ मध्ये अहमदाबादमध्ये 'कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचे (Commonwealth Cue Sports Championships)' आयोजन करण्यात येणार आहे.ठळक मुद्दे:'वर्ल्ड पूल असोसिएशन'चे (Wo...

22 Aug 2026 1 min read

२१ ऑगस्ट: दहशतवादाच्या बळी ठरलेल्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस २०२६

२१ ऑगस्ट रोजी 'दहशतवादाच्या बळी ठरलेल्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of Remembrance and Tribute to the Victims of Terrorism)' साजरा करण्यात येतो....

21 Aug 2026 1 min read

२१ ऑगस्ट: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन २०२६

जगभरात दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन (World Senior Citizens Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे या मुख्य उद्देशासाठी हा दिवस स...

21 Aug 2026 1 min read

२० ऑगस्ट : जागतिक डास दिन २०२६

जगभरात दरवर्षी २० ऑगस्ट रोजी 'जागतिक डास दिन' (World Mosquito Day - WMD) पाळण्यात येतो. ठळक मुद्दे:१८९७ मध्ये सर रोनाल्ड रॉस यांनी हे सिद्ध केले होते की मादी ॲनोफिलीस डास ...

21 Aug 2026 1 min read

भारतीय वंशाचे लक्ष्मणन मेय्यप्पन वयाच्या १६ व्या वर्षी बनले जगातील सर्वात तरुण पुरुष सीए (CA)

भारतीय वंशाच्या लक्ष्मणन मेय्यप्पन यांना वयाच्या १६ व्या वर्षी जगातील सर्वात तरुण पुरुष सीए (Chartered Accountant  - CA) बनण्याचा मान मिळाला आहे.ठळक मुद्दे:भारतीय वंशाचे व...

21 Aug 2026 1 min read

Ind-Ra मार्फत भारताच्या आर्थिक वर्ष २०२७ मधील आर्थिक वाढीचा अंदाज ६.८% इतका घोषित

नुकताच Ind-Ra मार्फत भारताच्या आर्थिक वर्ष २०२७ मधील आर्थिक वाढीचा अंदाज १० बेसिस पॉइंट्सने वाढवून ६.८% इतका घोषित करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:Ind-Ra मार्फत नुकताच आर्थिक वर्ष २...

21 Aug 2026 1 min read

'पॉल मर्चंट्स फायनान्स' ठरली केवळ चांदीवर कर्ज देणाऱ्या विशेष शाखा सुरू करणारी भारतातील पहिली NBFC

'पॉल मर्चंट्स फायनान्स (Paul Merchants Finance)' ही केवळ चांदीवर कर्ज देणाऱ्या (Silver Loan) विशेष शाखा सुरू करणारी भारतातील पहिली बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (Non-Banking Financial Company - NBFC) ठ...

21 Aug 2026 1 min read

महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी NCW द्वारे जालंधरमध्ये ‘यशोदा एआय’ (Yashoda AI) कार्यक्रमाचे आयोजन

जालंधरमध्ये नुकतेच महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी 'राष्ट्रीय महिला आयोगामार्फत (National Commission for Women - NCW)' ‘यशोदा एआय’ (Yashoda AI) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे....

20 Aug 2026 1 min read

२० ऑगस्ट: भारतीय अक्षय ऊर्जा दिन २०२६

दरवर्षी २० ऑगस्ट रोजी 'भारतीय अक्षय ऊर्जा दिन (Indian Akshay Urja Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:२० ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा 'भारतीय अक्षय ऊर्जा दिन २०२६' हा दिवस नवीक...

20 Aug 2026 1 min read

संरक्षण सहकार्य बळकट करण्यासाठी भारत-थायलंड संयुक्त लष्करी सराव 'मैत्री-XV' (MAITREE-XV) सुरू

संरक्षण सहकार्य बळकट करण्यासाठी भारत आणि थायलंड यांच्यामध्ये संयुक्त लष्करी सराव 'मैत्री-XV' (MAITREE-XV) सुरू झाला आहे.ठळक मुद्दे:भारतीय लष्कराचे पथक थायलंड येथे आयोजित भारत-थ...

20 Aug 2026 1 min read

ICRA चा अंदाज: आर्थिक वर्ष २०२७ च्या एप्रिल-जून तिमाहीत भारताचा GDP विकासदर ७% राहणार

नुकताच आर्थिक वर्ष २०२७ च्या एप्रिल-जून तिमाहीत भारताचा जीडीपी (GDP) विकासदर ७% राहणार असल्याचा ICRA मार्फत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:भारतातील क्रेडिट रेटिंग एजन्...

20 Aug 2026 1 min read

झांसी येथील 'परिच्छा वेअर'ला ICID कडून 'जागतिक वारसा सिंचन संरचना' म्हणून मान्यता

नुकतीच झांसी येथील 'परिच्छा वेअर'ला 'आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचराविषयक आयोगामार्फत (International Commission on Irrigation and Drainage - ICID)' 'जागतिक वारसा सिंचन संरचना (World Heritage Irrigati...

20 Aug 2026 1 min read

२० ऑगस्ट: सद्भावना दिवस २०२६

दरवर्षी २० ऑगस्ट रोजी भारतात राजीव गांधी यांच्या जयंतीदिवशी 'सद्भावना दिवस (Harmony Day)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे:विविध धर्म आणि समुदायांमध्ये शांतता, एकता आणि सलोख...

20 Aug 2026 1 min read

१९ ऑगस्ट: जागतिक छायाचित्रण दिन २०२६

दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जगभरात 'जागतिक छायाचित्रण दिन (World Photography Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:छायाचित्रणाची कला, कौशल्य, विज्ञान आणि इतिहास यांचा उत्सव साजरा करणे ...

19 Aug 2026 1 min read

१९ ऑगस्ट: जागतिक मानवतावादी दिन (World Humanitarian Day) २०२६

जगभरात दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी 'जागतिक मानवतावादी दिन' (World Humanitarian Day - WHD) पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:जगभरातील संकटग्रस्त लोकांना जीवनावश्यक मदत करणे, संरक्षण पुरवताना प...

19 Aug 2026 1 min read

३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली चित्रपट निर्माते राजा सेन अनंतात विलीन

३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली चित्रपट निर्माते 'राजा सेन' यांचे नुकतेच वयाच्या ७१ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.ठळक मुद्दे:पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे ज्येष्ठ बंगा...

19 Aug 2026 1 min read

शबनम सिन्हा यांची एअरटेल पेमेंट्स बँकेच्या (Airtel Payments Bank) अध्यक्षपदी नियुक्ती

शबनम सिन्हा यांची नुकतीच एयरटेल पेमेंट बँकेच्या (Airtel Payments Bank) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:१ ऑक्टोबर २०२६ पासून ३ वर्षांच्या कार्यकाळासाठी शबनम सिन्ह...

19 Aug 2026 1 min read

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे आयोजित 'PMIS उद्योग क्षेत्र पुरस्कार' २०२६ मध्ये 'महिंद्रा अँड महिंद्रा' सर्वोत्कृष्ट विजेता

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे (Ministry of Corporate Affairs - MCA) नवी दिल्ली येथे आयोजित 'PMIS उद्योग क्षेत्र पुरस्कार (PMIS Industry Awards)' २०२६ मध्ये 'महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra &...

19 Aug 2026 1 min read

भारतामार्फत UNCCD CoP१७ मध्ये गवताळ प्रदेश आणि इतर खुल्या नैसर्गिक परिसंस्था यावरील आपली पहिली मार्गदर्शिका प्रकाशित

भारतामार्फत नुकतीच UNCCD CoP१७ मध्ये गवताळ प्रदेश (Grasslands) आणि इतर खुल्या नैसर्गिक परिसंस्था (Other Open Natural Ecosystems - ONEs) यावरील आपली पहिली मार्गदर्शिका (Guide) प्रकाशित करण्यात आली आ...

19 Aug 2026 1 min read

स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी टाटा पॉवर आणि IIT मुंबई यांच्यात मुख्य संशोधन करार संपन्न

स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाला (Clean Energy Technologies) चालना देण्यासाठी नुकताच टाटा पॉवर (Tata Power) आणि आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) यांच्यात मुख्य संशोधन करार (Master Research Agreement - MRA) संप...