नुकतेच आशियाई खेळ २०२६ मध्ये १७ वर्षीय कुमकुम मोहोडने 'परफेक्ट १०' गुणांसह भारतासाठी महिला वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले आहे.

ठळक मुद्दे:

  • १७ वर्षीय कुमकुम मोहोडने दक्षिण कोरियाच्या ओ येजिनचा शूट-ऑफमध्ये पराभव करून भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकतानाच 'एलए२८' ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
  • तिने महिला वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे. 
  • आशियाई खेळांच्या इतिहासात महिला वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
  • तसेच या क्रीडा प्रकारात भारतासाठी हे पहिलेच पदक ठरले आहे.