'जागतिक शाकाहारी दिन (World Vegan Day)' दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- शाकाहारवाद, प्राण्यांचे कल्याण तसेच शाकाहारी जीवनशैलीचे फायदे यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- यंदा २०२६ रोजी 'द व्हीगन सोसायटी' च्या स्थापनेचा ८२ वा तसेच 'जागतिक शाकाहारी दिना'ची ३२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १९९४ मध्ये 'द व्हीगन सोसायटी'च्या तत्कालीन अध्यक्षा लुईस वॉलिस यांनी या दिवसाची सुरुवात केली होती.
- संस्थेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस सुरू करण्यात आला होता.
- १ नोव्हेंबर १९९४ रोजी पहिला 'जागतिक शाकाहारी दिन'साजरा करण्यात आला होता.