बैठका, संमेलने व परिषदा

भारताचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, त्यातील प्रमुख निर्णय, आयोजक देश आणि त्यासंबंधित संघटना यांचा या विभागात सविस्तर अभ्यास अपेक्षित असतो. विशेषतः G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, हवामान परिषद आणि संरक्षण परिषद इ. बाबी या विभागात महत्वाच्या ठरतात. यांचा समावेश आम्ही या ‘बैठका, संमेलने व परिषदा’ सदरात सुव्यवस्थितपणे मांडणी करून करत आहोत तेही सोप्या भाषेत. This section entails a detailed study of India's participation in national and international conferences, key decisions taken therein, the host nations, and the associated organizations. Topics such as the G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, climate summits, and defense conferences are particularly significant in this context. We are presenting information on these subjects in a well-organized manner and in simple language under the category of ‘Meetings, Summits, and Conferences’.

19 Sep 2020 1 min read

व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते चौथ्या जागतिक आयुर्वेद शिखर परिषदेचे उद्घाटन

जागतिक आयुर्वेद शिखर परिषदेच्या (Global Ayurveda Summit) चौथ्या आवृत्तीचे व्हर्च्युअल उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. ठळक मुद्दे 'महामारीच्या काळात आयु...

11 Sep 2020 1 min read

पहिला भारत-फ्रान्स-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय संवाद संपन्न

पहिला भारत-फ्रान्स-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय संवाद व्हर्च्युअल स्वरूपात नुकताच पार पडला. ठळक मुद्दे शांतीपूर्ण, सुरक्षित आणि नियमाधारित इंडो-पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करण्यासाठ...

10 Sep 2020 1 min read

आंतरराष्ट्रीय सौर युतीमार्फत पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषदेचे आयोजन

८ सप्टेंबर २०२० रोजी पहिली जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषद संपन्न झाली. सदर शिखर परिषदेचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ठळक मुद्दे सदर परिषदे...

10 Sep 2020 1 min read

सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार जी-२० शिक्षण मंत्र्यांची बैठक

२०२० सालची जी-२० नेत्यांची बैठक शेर्पा ट्रॅकचा (Sherpa Track) एक भाग म्हणून संपन्न होईल. शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन २०२० च्या शेवटी सौदी अरेबियामार्फत करण्यात येणार आहे. ठळक...

07 Sep 2020 1 min read

आशिया आणि पॅसिफिक २०२० साठीची ३५ वी अन्न व कृषी संघटना क्षेत्रीय परिषद संपन्न

अन्न व कृषी संघटनेचे (Food and Agriculture Organization - FAO) ३५ वे आशिया आणि पॅसिफिक २०२० साठीचे क्षेत्रीय परिषदेचे सत्र कोविड-१९ च्या साथीच्या आजारामुळे व्हर्च्युअल स्वरूपात घेण्यात आले. ...

06 Sep 2020 1 min read

भारतीय लोक प्रशासन संस्थेमार्फत 'राष्ट्रीय आदिवासी संशोधन परिषदेचे' आयोजन

आदिवासी व्यवहारांसाठी उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence for Tribal Affairs), आदिवासी व्यवहार मंत्रालय (Ministry of Tribal Affairs) आणि भारतीय लोक प्रशासन संस्था (Indian Institute...

06 Sep 2020 1 min read

सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली जी-२० परराष्ट्र मंत्र्यांची असाधारण बैठक संपन्न

जी-२० परराष्ट्र मंत्र्यांच्या व्हर्च्युअल स्वरूपात पार पडलेल्या असाधारण बैठकीचे अध्यक्षस्थान सौदी अरेबियाने बजावले. ठळक मुद्दे कोविड-१९ सारख्या महामारीच्या&n...

05 Sep 2020 1 min read

प्रल्हादसिंग पटेल यांची ब्रिक्स सांस्कृतिक मंत्र्यांच्या व्हर्च्युअल बैठकीला हजेरी

रशियन फेडरेशनच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स सांस्कृतिक मंत्र्यांची ५ वी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री श्री. प्रल्हादसिंग पटेल यांनी भारताचे प...

14 Aug 2020 1 min read

CII मार्फत 'इंडिया @ ७५ समिट - मिशन २०२२' चे आयोजन संपन्न

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम (Micro Small and Medium Enterprises - MSME) उद्योगमंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (Confederation of Ind...

07 Aug 2020 1 min read

६ व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेचे अध्यक्षस्थान रशियाने भूषविले

ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांनी ३० जुलै २०२० रोजी ६ व्या ब्रिक्स पर्यावरण परिषदेमध्ये सहभाग घेतला. परिषदेचे अध्यक्षस्थान रशियाने भूषविले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे...