मक्याची उत्पादकता आणि शाश्वतता बळकट करण्यासाठी हैदराबादमध्ये 'पहिल्या आंतरराष्ट्रीय मका परिषद २०२६' चे आयोजन
नुकतीच मक्याची उत्पादकता आणि शाश्वतता बळकट करण्यासाठी हैदराबादमध्ये 'पहिली आंतरराष्ट्रीय मका परिषद २०२६' आयोजित करण्यात आली होती.ठळक मुद्दे:सदर मका परिषद ही २ ते ४ नोव्हेंबर २०...