नुकताच 'जागतिक आर्मरेसलिंग आणि पॅरा आर्मरेसलिंग चॅम्पियनशिप (World Arm-wrestling and Para Arm-wrestling Championships)' २०२६ मध्ये भारत ५९ पदकांसह ५ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे:
- नवी दिल्ली येथे ४७ व्या जागतिक आर्मरेसलिंग आणि २८ व्या जागतिक पॅरा आर्मरेसलिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते.
- सदर स्पर्धेत भारताने ५९ पदके (९ सुवर्ण, १९ रौप्य आणि ३१ कांस्य) जिंकून पदकतालिका क्रमवारीत ५ वे स्थान पटकावले आहे.
- ही स्पर्धा २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
- कॅनडा येथे आगामी २०२७ सालची जागतिक आर्मरेसलिंग चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार आहे.
- या जागतिक चॅम्पियनशिपचे भारताने पहिल्यांदाच आयोजन केले होते.
पदक प्राप्त देश - क्रमवारी:
- १. रशिया
- २. कझाकस्तान
- ३. तुर्की