नुकतेच सोनिया गांधी यांचे 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह (Belonging: A Journey of Love)' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपले आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' प्रकाशित केले आहे.
- सदर पुस्तक हे 'हार्परकॉलिन्स इंडियाद्वारे' प्रकाशित करण्यात आले आहे.
- यामध्ये त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक अनुभव तसेच भारतातील महत्त्वाच्या राजकीय घटना यावर प्रकाश टाकला आहे.