व्ही.ओ. चिदंबरनार बंदर ठरले ऊर्जा व्यवस्थापनासाठी ISO 50001:2018 प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले बंदर
नुकतेच व्ही.ओ. चिदंबरनार बंदर हे ऊर्जा व्यवस्थापनासाठी ISO ५००००:२०१८ प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले बंदर ठरले आहे.ठळक मुद्दे:हे बंदर तामिळनाडूमधील थुथुकुडी येथे स्थित आहे.सदर बंदराला 'ब्युरो वेरि...