• केरळ उच्च न्यायालय हे नुकतेच भारतातील पहिले 'पेपरलेस न्यायालय (Paperless Court)' होण्यासाठी सज्ज झाले आहे.

ठळक मुद्दे

  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्यामार्फत नुकतेच स्मार्ट कोर्टरूम्सचे उद्घाटन करण्यात आले आहे.