• भारतीय रेल्वेमार्फत मणिपूरमध्ये जगातील सर्वात उंच घाट रेल्वे पूलाची बांधणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • सदरचा पूल हा १४१ मीटर उंचीवर बांधला जात आहे.

  • सध्या युरोपमधील मॉन्टेनेग्रो येथे बांधलेल्या १३९ मीटर उंच माला-रिजेका व्हायाडक्टदचा सर्वात उंच घाट पुलाचा विक्रम आहे.