-
'भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India - RBI)' आकडेवारीनुसार गुजरात हे नुकतेच देशातील आघाडीचे उत्पादन केंद्र बनले आहे.
ठळक मुद्दे
-
महाराष्ट्राला मागे टाकून गुजरातने ही कामगिरी बजावली आहे.
गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: भूपेंद्र पटेल हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.
-
स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो.