-
जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात प्रशासनामार्फत नुकतेच रियासी जिल्ह्यातील जेरी हे पहिले ‘दुग्ध गाव (Milk Village)’ म्हणून घोषित करण्यात आले आहे
ठळक मुद्दे
-
रियासी जिल्ह्यातील जेरी वस्ती तसेच एकात्मिक दुग्धविकास योजना (IDDS) अंतर्गत गावासाठी आणखी ५७ दुग्धशाळा मंजूर करण्यात आल्या आहेत.