• नुकतीच भारतातील पहिली पॅरा-बॅडमिंटन अकादमी उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे स्थापन करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • या अकादमीमध्ये सर्व अत्याधुनिक उपकरणे आणि सुविधा आहेत.