• केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत नुकतेच तेलंगणा येथे भारतातील पहिल्या 'ओपन रॉक संग्रहालयाचे (Open Rock Museum)' उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • संग्रहालयामध्ये भारताच्या विविध भागांतील सुमारे ३.३ अब्ज वर्षे ते पृथ्वीच्या इतिहासाच्या ५५ दशलक्ष वर्षे वयोगटातील सुमारे ३५ विविध प्रकारचे खडक प्रदर्शित केले जातात.