-
केरळची कुंबलांघी ही देशातील पहिली 'सॅनिटरी नॅपकिनमुक्त (sanitary-napkin free)' पंचायत बनणार आहे.
ठळक मुद्दे
-
एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघात राबविण्यात येत असलेल्या 'अवलकायी (Avalkayi)' उपक्रमाचा एक भाग आहे.
-
सदर उपक्रमांतर्गत कुंबलांघी गावात १८ वर्षे व त्यावरील महिलांना मासिक पाळी कप वाटण्यात येणार आहे.
केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.
-
राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.
-
मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.