२ वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेत्या आणि जॅझ गायिका कॅसँड्रा विल्सन काळाच्या पडद्याआड
नुकतेच २ वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेत्या आणि जॅझ गायिका कॅसँड्रा विल्सन यांचे निधन झाले आहे.ठळक मुद्दे:अमेरिकेतील जॅक्सन, मिसिसिपी येथे कॅसँड्रा विल्सन यांचे वयाच्या ७० व्या वर्ष...