कुस्तीपटू अंशु मलिक ठरली 'वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये' रौप्य जिंकणारी पहिली भारतीय महिला
२०२१ सालच्या 'जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये (World Wrestling Championships)' भारतीय कुस्तीपटू अंशु मलिक रौप्य पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. ...