-
पालघर जिल्ह्यातील वाडा कोलम तांदळाला नुकताच ‘भौगोलिक निर्देशांक (Geographical Indication)’ टॅग प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
यामुळे त्याला एक वेगळी ओळख तसेच विस्तीर्ण बाजारपेठ उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.
-
'वाडा कोलम' हा 'जिनी किंवा झिनी तांदूळ म्हणूनही ओळखला जातो.