-
२०२१ सालाचे साहित्याचे नोबेल पारितोषिक अब्दुलरजाक गुर्नाह यांना जाहीर करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
गुर्नाह हे झांझीबारमध्ये जन्मले असून इंग्लंडमध्ये सक्रिय आहेत.
-
'वसाहतवादाच्या परिणामांविषयीच्या तडजोडी आणि दयाळू प्रवेशामुळे आणि संस्कृती आणि महाद्वीपांमधील खाडीतील निर्वासितांच्या भवितव्याबद्दल (uncompromising and compassionate penetration of the effects of colonialism and the fate of the refugee in the gulf between cultures and continents)' त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
-
साहित्यातील नोबेल पारितोषिक हे स्वीडिश अकादमी, स्टॉकहोम, स्वीडन द्वारे प्रदान करण्यात येते.