-
प्राध्यापक एरिक ए. हनुशेक आणि डॉ. रुक्मिणी बॅनर्जी यांना नुकताच २०२१ सालचा 'यिदान पुरस्कार (Yidan Prize)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
शाळांमधील शैक्षणिक परिणाम सुधारण्यासाठी केलेल्या शिक्षण विकासासाठी त्यांना सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
२०१६ मध्ये चार्ल्स चेन यिदान यांनी शिक्षणाद्वारे एक चांगले जग निर्माण करण्यासाठी 'यिदान पुरस्काराची' स्थापना केली होती.