• 'हेनले पासपोर्ट निर्देशांक (Henley Passport Index)' २०२१ मध्ये भारत ९० व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • भारताची क्रमवारी गत वर्षीच्या तुलनेत ६ स्थानांनी घसरून ९० वर येऊन पोहोचली आहे.

  • जगातील सर्वाधिक प्रवास-अनुकूल पासपोर्ट क्रमवारीमध्ये जपान आणि सिंगापूर हे पहिल्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.

निर्देशांकातील अव्वल ५ देश

  • जपान, सिंगापूर

  • जर्मनी, दक्षिण कोरिया

  • फिनलँड, इटली, लक्समबर्ग, स्पेन

  • ऑस्ट्रिया, डेन्मार्क

  • फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वीडन