-
स्युकुरो मनाबे, क्लाऊस हॅसलमन, जॉर्जियो पॅरीसी यांना नुकतेच संयुक्तपणे भौतिकशास्त्रातील (Physics) नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्समार्फत (Royal Swedish Academy of Sciences)' २०२१ सालासाठीचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे 'रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस, स्टॉकहोम, स्वीडन' मार्फत प्रदान करण्यात येते.