-
महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत नुकतेच 'मिशन कवच कुंडल (Mission Kavach Kundal)' नावाच्या एका विशेष कोविड - १९ लसीकरण मोहीमेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
दररोज १५ लाख लोकांना लसीकरण करण्याचे सदर मोहीमेचे लक्ष्य आहे.
-
८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आठवडाभराच्या कालावधीसाठी या मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.
-
१५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत १०० कोटी लसीकरणाचे ध्येय साध्य करण्याच्या केंद्राच्या हेतूनुसार सदर मोहीम सुरु करण्यात आली आहे.