-
आसाममध्ये नुकतेच 'फिशवाले (Fishwaale)' नावाच्या भारतातील पहिल्या 'ई-फिश मार्केट (e-fish market)' अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
आसाम मत्स्य व्यवसाय, पर्यावरण आणि वन आणि उत्पादन शुल्क मंत्री श्री. परिमल सुकलबैद्य यांच्या हस्ते सदर अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
आसाम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राजधानी: दिसपूर ही सध्या आसामची राजधानी आहे.
-
राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.
-
मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.