• २०२१ सालच्या 'जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये (World Wrestling Championships)' भारतीय कुस्तीपटू अंशु मलिक रौप्य पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

ठळक मुद्दे

  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिली भारतीय महिला फायनलिस्ट बनताना तिने इतिहास रचला आहे.