-
मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना नुकताच २०२१ सालचा 'नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांसाठी जी लोकशाही आणि शाश्वत शांतीची पूर्व शर्त आहे (for their efforts to safeguard freedom of expression, which is a precondition for democracy and lasting peace)' यासाठी नॉर्वेजियन नोबेल समितीमार्फत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
-
मारिया रेसा यांनी आपला मूळ देश फिलिपिन्समध्ये सत्तेचा गैरवापर, हिंसाचार वापर आणि वाढती हुकूमशाही उघड करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केला होता.
-
अनेक दशकांपासून रशियातील वाढत्या आव्हानात्मक परिस्थितीत दिमित्री मुराटोव्ह यांनी भाषण स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे कार्य केले आहे.