अहवाल, निर्देशांक आणि क्रमवारी

विशेषतः MPSC तसेच Banking परीक्षांसाठी हा विभाग खूपच महत्त्वाचा ठरतो. अहवालाचे नाव, तो प्रकाशित करणारी संस्था, त्याचा उद्देश, त्यामध्ये भारताची क्रमवारी, क्रमवारीतील सर्वोच्च क्रमांकावरील व तळाचे देश ही समग्र माहिती अभ्यासाने इथे अगत्याचे ठरते. याची उपयोगिता लक्षात घेऊन आम्ही याच्याशी संबंधित चालू घडामोडी ‘अहवाल, निर्देशांक आणि क्रमवारी’ या मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. This section is particularly crucial for exams such as the MPSC and banking examinations. It is essential to study comprehensive details regarding reports—including their titles, the publishing organizations, their objectives, India's ranking, and the top- and bottom-ranked countries. Recognizing the importance of this topic, we are presenting relevant current affairs here under the heading ‘Reports, Indices, and Rankings’.

15 Dec 2021 1 min read

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना लाभार्थी यादीत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर विराजमान

'आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Atmanirbhar Bharat Rojgar Yojana -  ABRY)' अंतर्गत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या सर्वाधिक लाभार्थी असलेल्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र पहि...

14 Dec 2021 1 min read

'जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक' २०२१ मध्ये भारत ६६ व्या क्रमांकावर विराजमान

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक (Global Health Security Index)' २०२१ मध्ये भारत ६६ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ठळक मुद्दे ४२.८ च्...

14 Dec 2021 1 min read

जागतिक प्रतिभा क्रमवारी अहवाल २०२१ मध्ये भारत ५६ व्या क्रमांकावर विराजमान

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक प्रतिभा क्रमवारी अहवाल (World Talent Ranking report)' २०२१ मध्ये भारत ५६ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ठळक मुद्दे 'इ...

12 Dec 2021 1 min read

'भारत कौशल्य अहवाल (India Skills Report)' २०२२ मध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर विराजमान

२०२२ सालच्या 'भारत कौशल्य अहवालच्या (India Skills Report - ISR)' ९ व्या आवृत्तीमध्ये सर्वाधिक रोजगारक्षम प्रतिभा असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर विराजमान झाला आ...

12 Dec 2021 1 min read

२०२१ सालाची भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर

'फॉर्च्युन इंडियामार्फत (Fortune India)' नुकतीच २०२१ मधील भारतातील 'सर्वात शक्तिशाली महिलांची (Most Powerful Women)' यादी जाहीर करण्यात आली आहे. ठळक मुद्दे सदर य...

09 Dec 2021 1 min read

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन फोर्ब्स २०२१ च्या जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये ३७ व्या क्रमांकावर विराजमान

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन नुकत्याच फोर्ब्सच्या २०२१ च्या जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत  ३७ व्या क्रमांकावर विराजमान झाल्या आहेत. ठळक मुद्दे ...

09 Dec 2021 1 min read

'आशिया शक्ती निर्देशांक (Asia Power Index)' २०२१ मध्ये भारत चौथ्या क्रमांकावर विराजमान

'लोवी संस्था आशिया शक्ती निर्देशांक (Lowy Institute Asia Power Index)' २०२१ नुसार भारत २६ आशिया-पॅसिफिक प्रदेशातील देशांमध्ये चौथ्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली देश बनला आहे. ...

29 Nov 2021 1 min read

नीती आयोगाच्या गरीबी निर्देशांकानुसार बहुआयामी दारिद्र्यात बिहार सर्वात गरीब

सरकारी थिंक टँक नीती आयोगामार्फत राष्ट्रीय, राज्य/केंद्रशासित प्रदेश तसेच जिल्हा स्तरावर गरीबी मोजण्यासाठी पहिला बहु-आयामी गरीबी निर्देशांक (Multi-dimensional Poverty Index  - MPI) जाह...

27 Nov 2021 1 min read

'इंडियन पोलिस फाउंडेशन (IPF)' स्मार्ट पोलिसिंग निर्देशांक २०२१ मध्ये आंध्र अव्वल स्थानावर विराजमान

'इंडियन पोलिस फाउंडेशनमार्फत (Indian Police Foundation - IPF)' जाहीर करण्यात आलेल्या २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंध्र प्रदेश 'IPF स्मार्ट पोलिसिंग नि...

25 Nov 2021 1 min read

NITI आयोगाच्या SDG शहरी निर्देशांकामध्ये शिमला अव्वल स्थानावर

NITI आयोगामार्फत नुकतेच 'शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals - SDGs)' शहरी निर्देशांकाचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे स्थानिकीकरण अधिक बळकट करणे ...

21 Nov 2021 1 min read

जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारत बनला जगातील सर्वात मोठा परकीय पैसे (Remittances) प्राप्तकर्ता

जागतिक बँकेच्या 'जागतिक बँक रेमिटन्स प्राइसेस वर्ल्डवाईड डेटाबेस (World Bank’s Remittance Prices Worldwide Database)' नावाच्या ताज्या अहवालानुसार २०२१ मध्ये भारत जगातील स...

19 Nov 2021 1 min read

TRACE जागतिक लाचखोरी जोखीम क्रमवारी २०२१ मध्ये भारत ८२ व्या क्रमांकावर विराजमान

TRACE इंटरनॅशनलमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यावसायिक लाचखोरीच्या जोखमीचे मोजमाप करणाऱ्या २०२१ सालच्या TRACE लाचखोरी जोखीम मॅट्रिक्स (TRACE Matrix) च्या जागतिक यादीत भारत ८२ व्या स्थाना...

19 Nov 2021 1 min read

IQAir वायु गुणवत्ता निर्देशांकामध्ये दिल्ली, कोलकाता, मुंबई जगातील अव्वल १० प्रदूषित शहरांमध्ये सामील

IQAir स्वित्झर्लंड-आधारित हवामान गटाच्या हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण शहर ट्रॅकिंग सेवेच्या आकडेवारीनुसार भारतातील दिल्ली, कोलकाता आणि मुंबई जगातील पहिल्या १० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये समाविष्ट...

12 Nov 2021 1 min read

हवामान बदल कामगिरी निर्देशांकामध्ये भारत १० व्या क्रमांकावर विराजमान

'जर्मनवॉचमार्फत (Germanwatch)' नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या २०२२ सालच्या 'हवामान बदल कामगिरी निर्देशांकामध्ये (Climate Change Performance Index - CCPI)' भारत १० व्या क्रमा...

11 Nov 2021 1 min read

'राष्ट्रीय लॉजिस्टिक निर्देशांक (National Logistics Index)' २०२१ जाहीर

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत नुकताच 'राष्ट्रीय लॉजिस्टिक निर्देशांक (National Logistics Index)' २०२१ जाहीर करण्यात आला आहे. ठळक मुद्दे सदर निर्देशांकाची ही तिसरी आ...

11 Nov 2021 1 min read

जागतिक औषध धोरण निर्देशांक २०२१ मध्ये भारत १८ व्या क्रमांकावर विराजमान

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या २०२१ सालच्या 'जागतिक औषध धोरण निर्देशांक (Global Drug Policy Index)' आवृत्तीमध्‍ये ३० देशांच्या क्रमवारीत भारत १८ व्‍या क्रमांकावर विराजम...

03 Nov 2021 1 min read

'एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी यादी (Edelgive Hurun India Philanthropy List)' २०२१ जाहीर

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या २०२१ सालच्या 'एडेलगिव्ह हुरुन इंडिया यादीमध्ये (Edelgive Hurun India Philanthropy List)' विप्रोचे संस्थापक चेअरमन अझीम प्रेमजी यांनी अव्वल स्थान पटकाव...

03 Nov 2021 1 min read

'सार्वजनिक घडामोडी निर्देशांक (PAI)' २०२१ मध्ये केरळ प्रशासन कामगिरीमध्ये अव्वल स्थानावर

२०२१ सालच्या 'सार्वजनिक घडामोडी निर्देशांकाच्या (Public Affairs Index - PAI)' ६ व्या आवृत्तीत केरळ प्रशासन कामगिरीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे. ठळक मुद्द...

31 Oct 2021 1 min read

'टाईम्स हायर एज्युकेशनची (THE)' जागतिक प्रतिष्ठा क्रमवारी २०२१ जाहीर

२०२१ सालच्या 'टाईम्स हायर एज्युकेशन (Times Higher Education - THE)' च्या 'जागतिक प्रतिष्ठा क्रमवारीमध्ये (World Reputation Rankings)' ४ भारतीय संस्थांनी स्थान प्राप्त क...