-
डोपचे उल्लंघन करणार्या जगातील पहिल्या ३ देशांमध्ये WADA मार्फत भारताचा समावेश करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
२०१९ मध्ये भारतीय खेळाडूंनी १५२ वेळा डोप-संबंधित क्रियाकलापांमध्ये सहभाग नोंदवला.
-
'जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीमार्फत (World Anti-Doping Agency - WADA)' प्रकाशित करण्यात आलेल्या ताज्या अहवालात भारताला जगातील सर्वात मोठे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये पहिल्या ३ मध्ये स्थान मिळाले आहे.
जागतिक क्रमवारी
-
१. रशिया
-
२. इटली
-
३. भारत
-
४. ब्राझील
-
५. इराण