• भारतीय उद्योग महासंघामार्फत (Confederation of Indian Industry - CII) नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वात नाविन्यपूर्ण संस्थांच्या सर्वेक्षणामध्ये IIT रुरकी प्रथम क्रमांकावर विराजमान झाली आहे.

ठळक मुद्दे

  • IIT रुरकीने यावर्षी सर्वाधिक नाविन्यपूर्ण संशोधन संस्था श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.